कु. समीक्षा रोहिदास लगड हिची मध्य प्रदेश ग्वालियर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हॉकी संघात निवड…

सांगली इस्लामपूर  येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी (19 वर्ष वयोगट) स्पर्धेत  प्रवरा कन्या विद्या मंदिरची कु. समीक्षा रोहिदास लगड हिची मध्य प्रदेश ग्वालियर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हॉकी संघात निवड झाली. हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

कोळपेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी (१४ वर्ष वयोगट)स्पर्धेत विद्यालयातील तीन खेळाडूंची निवड

कुमारी जानवी बाजीराव वाघमोडे, कु. श्रद्धा पांडुरंग लबडे, कु. संस्कृती पंकज शेटे यांची मध्य प्रदेश ग्वालियर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तीन खेळाडूंची महाराष्ट्र हॉकी संघात निवड झाली.