Admission process is on for Classes Play group and LKG to IX. Academic Year 2020-21
- State Board Curriculum
- Hostel Facility is Available.
- School buses are available for day-scholars' transport.
- Accredited by NABET, QCI, New Delhi.
.
- 100% results at SSC and HSC Exams.
- Excellent coaching for CET, JEE and NEET.
- Atal Tinkering Lab for Innovation.
- Foundation Classes for Std. VIII to X by Pravara Science Academy.
- Hobby Clubs to encourage creativity and meaningful utilisation of leisure.
- Planned activities for personality development of students.
- NIS coaches for sports Training.
- Excellent achievements at State and National level sports.
- Infrastructure of international standards.
- Holistic development of students.
- Those who are interested to put their ward in PPS are requested to come to the school on every Thursday for finalizing the admission.
- Admission is given on "first come, first served" basis.
अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथील 1964 साली पदमश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केलेल्या प्रवरा पब्लिक स्कुल या निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेकरीता इ. LKG ते 9 वी या वर्गांचे 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीचे प्रवेश सुरू झाले असून प्रवेश व नावनोंदणी सुरू आहे.
- क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे मानांकन असलेली शाळा
- इंडियन पब्लिक स्कुल चे सदस्यत्व असलेली महाराष्ट्रा तील नव्हे तर भारतातील नामांकित शाळा
- मुलांसाठी प्रशस्त वसतिगृह, सुसज्ज मेस, सर्व प्रकारचे खेळ
- शाळेच्या ध्येय धोरणास न्याय देण्याच्या ध्यासाने काम करणारे उच्चशिक्षित व मुलांमध्ये रमणारे शिक्षक
- मागील 11 वर्षापासून 10 वी व 12 वी 100% व उत्कृष्ट निकालाची परंपरा
- स्कॉलरशिप परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा
- 37 एकरच्या प्रशस्त कॅम्पस मध्ये शिक्षणाबरोबरच माहिती व तंत्रज्ञान, कला, क्रीडा, बुद्धिबळ, स्केटिंग, म्युझिक, स्विमिंग, रोबोटिक्स, टिंकरींग इत्यादी कौशल्य देणारी निसर्गरम्य शाळा.
- प्रकल्प, कौशल्य व विचार आधारित शिक्षण आधुनिक डिजिटल शिक्षण पध्दतीचा वापर.
- विविध सामाजिक, राजकीय, शासकीय व उद्योगक्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी हे आमचे वैभव भारतातील अग्रगण्य स्थळांना भेटी व विषय ज्ञान देण्यासाठी खास प्रकल्प भेटी.
- परिसरातील डे स्कॉलर विद्यार्थ्यांंसाठी महिला सहायका सह बस ची सुविधा उपलब्ध आश्वी, श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, निमगाव जाळी, सोनगाव, कोल्हार सह इतर ठिकाणी.
अतिशय मर्यादीत प्रवेश असल्याने लगेचच नोंदणी करा. प्रवेश प्रक्रिया प्रत्येक गुरुवारी
पत्ता : मा. प्राचार्य, प्रवरा पब्लिक स्कुल प्रवरानगर, ता. राहाता,जि. अहमदनगर संपर्क . 02422- 252305 /253104 / 252789
Website
Activities at a glance
Click Here For Location
Admission Enquiry Form