कुमारी जानवी बाजीराव वाघमोडे, कु. श्रद्धा पांडुरंग लबडे, कु. संस्कृती पंकज शेटे यांची मध्य प्रदेश ग्वालियर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तीन खेळाडूंची महाराष्ट्र हॉकी संघात निवड झाली.
सांगली इस्लामपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी (19 वर्ष वयोगट) स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिरची कु. समीक्षा रोहिदास लगड हिची मध्य प्रदेश ग्वालियर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हॉकी संघात निवड झाली. हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सिन्नर नाशिक येथील सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांची इन्फोसिस, टी. सी. एस, कॉग्निझंट, ग्रोविंग फ्लॉवर्स, एपिटोम आणि लीग्रॅड अशा विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झालेली असून या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या लोणी येथील प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील मेघना संतोष ब्राम्हणे याची शासनाच्या आरोग्य विभागात औषध निर्माण अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा रूरल अभियांत्रिकी महाविद्यालय येथील सिव्हिल अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी २०२५ च्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये उत्तम यश संपादन केले असून १००% विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निकच्या १७ विद्यार्थ्यांना पाटस येथील विटगन इंडीया प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या जनरल ड्युटी या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राचे विद्यार्थी सुजित संजय मोरे आणि सौरभ भाऊसाहेब खोबरे यांची सीआयएसएफ मध्ये निवड झाली तर दिपिका संजय शिंगवी हीने सी.ए परिक्षेतयश संपादन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अभ्यास करता
कृषि क्षेञात मोठी संधी आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरण आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कृषी शिक्षण ही काळाची गरज आहे. प्रवरेच्या माध्यमातून कृषी शिक्षण देत असताना सेंद्रिय शेती वरती भर दिला आहे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देत त्यांना प्रत्यक्ष कामाचाही अनुभव या ठिकाणी मिळत असल्यामुळे येथील विद्यार्थी आज सर्व गुण संपन्न ठरणार असल्याचे
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या वतीने १४ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा नुकतीच मालवण सिंधुदुर्ग पार पडली. या स्पर्धेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर आणि प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल लोणीच्या सात विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. या
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी दीपिका संजय शिंगवी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. प्राथमिक पासून तर इयत्ता दहावी पर्यंत दीपिकाचे शिक्षण या विद्यालयामध्ये झाल. सुरुवातीपासूनच विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक टिकवला. इयत्ता अकरावीपासूनच चार्टर्ड अकाउंटंट
पालकांचाही मोठा प्रतिसाद… मुलांना आर्थिक साक्षरता मिळावी.त्यांना पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारी ज्ञान मिळावे यासाठी राहता तालुक्यातील दुर्गापूर येथील लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये बाल-गोपाळांनी हजारो रुपयांची उलाढाल केली. विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे ,खाद्यपदार्थ यांची विक्रीसाठी स्टॉल मांडले
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल अभियांत्रिकी विभागाच्या २०२४-२५ बॅच चे अंतिम वर्षाच्या 9 विद्यार्थ्यांची घारडा केमिकल लिमिटेड या नामांकित व बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड झाली आहे. सदर निवड ही अंतिम सत्र सुरू होण्याआधीच झाली आहे. मागील वर्षी या












