स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या जनरल ड्युटी या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राचे विद्यार्थी सुजित संजय मोरे आणि सौरभ भाऊसाहेब खोबरे यांची सीआयएसएफ मध्ये निवड झाली तर दिपिका संजय शिंगवी हीने सी.ए परिक्षेतयश संपादन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अभ्यास करता
January 1, 2025
कृषी पदवीधारकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी हितासाठी करावा – सौ.शालिनीताई विखे पाटील
कृषि क्षेञात मोठी संधी आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरण आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कृषी शिक्षण ही काळाची गरज आहे. प्रवरेच्या माध्यमातून कृषी शिक्षण देत असताना सेंद्रिय शेती वरती भर दिला आहे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देत त्यांना प्रत्यक्ष कामाचाही अनुभव या ठिकाणी मिळत असल्यामुळे येथील विद्यार्थी आज सर्व गुण संपन्न ठरणार असल्याचे
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या वतीने १४ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा नुकतीच मालवण सिंधुदुर्ग पार पडली. या स्पर्धेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर आणि प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल लोणीच्या सात विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. या
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी दीपिका संजय शिंगवी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. प्राथमिक पासून तर इयत्ता दहावी पर्यंत दीपिकाचे शिक्षण या विद्यालयामध्ये झाल. सुरुवातीपासूनच विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक टिकवला. इयत्ता अकरावीपासूनच चार्टर्ड अकाउंटंट
पालकांचाही मोठा प्रतिसाद… मुलांना आर्थिक साक्षरता मिळावी.त्यांना पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारी ज्ञान मिळावे यासाठी राहता तालुक्यातील दुर्गापूर येथील लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये बाल-गोपाळांनी हजारो रुपयांची उलाढाल केली. विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे ,खाद्यपदार्थ यांची विक्रीसाठी स्टॉल मांडले
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल अभियांत्रिकी विभागाच्या २०२४-२५ बॅच चे अंतिम वर्षाच्या 9 विद्यार्थ्यांची घारडा केमिकल लिमिटेड या नामांकित व बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड झाली आहे. सदर निवड ही अंतिम सत्र सुरू होण्याआधीच झाली आहे. मागील वर्षी या
October 16, 2024
विद्यार्थ्यां दशेतच उद्योजक घडाव…
विद्यार्थ्यां दशेतच उद्योजक घडावा, वेगवेगळ्या व्यवसायाचा अनुभव त्यांना महाविद्यालय जीवनातच मिळावा या उद्देशाने शिक्षणातून विकासाकडे ही संकल्पना घेवून ‘बिल्डींग प्रवरा’ या विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या भव्य एक्स्पोचे आयोजन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागाने आयोजित करण्यात आलेल्या या एक्स्पोमध्ये फनी गेम, खाद्य पदार्थांचे स्टॉल तसेच येणा-या दिवाळी
October 10, 2024
आदर्श विद्यार्थी घडविणे हाच प्रवरेचा ध्यास…विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयांत पालक मेळावा
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रवरा हे कायम प्रगतीपथावर आहे. आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांची एकत्रित सांगड घालण्याची गरज आहे अकरावी हा विद्यार्थ्यांचा पाया असतो त्या दृष्टीने हा पाया भक्कम करण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे यासाठी प्रत्येकानं आपलं योगदान द्यावे असे प्रतिपादन लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील
जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा पदमश्री डॉ विखे पाटील सैनिक स्कुल प्रवरानगर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांतील एकूण १४० स्पर्धक जलतरण पट्टूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणीच्या जलतरण पटूंनी उत्कृष्टपणे खेळाचे प्रदर्शन करुन २५ सुवर्णपदक, १३ रौप्यपदक, ७ कांस्यपदक पटकावले.
October 10, 2024
प्रवरा फार्मसी लोणी ची श्रुतिका विखे हिचे इंग्लंड येथील कोवेन्ट्री विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय लोणी येथील विद्यार्थिनी कु. श्रुतिका विखे हिचे युनाईटेड किंगडम या देशातील कोव्हेंट्री विद्यापीठ येथे मास्टर्स या पदवी साठी निवड झाली.
October 10, 2024
प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या वस्तीगृहातील मुलींच्या आजी आजोबांचा मेळावा संपन्न प्रवरेमुळे आम्हा मुलींची चिंता नाही
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर या ठिकाणी वस्तीगृहामध्ये शिकत असलेल्या मुलींसाठी आजी आजोबा मेळावा त्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून झालेला हा आजी-आजोबा मेळावा हा प्रवर आहे मुलींच्या शिक्षणासाठी सुरक्षित असल्याची भावना आजी
August 5, 2024
मेजर सिता शेळकेच्या कर्तबगारीचा प्रवरेलाही अभिमान!…मंत्री विखे पाटील यांनी केले अभिनंदन!
केरळ राज्यातील वायनाड येथील नैसर्गिक संकटात आपल्या कुशल बुध्दीने केवळ ३१ तासांत सेतू उभा करणा-या लष्कर सेवेतील सीता शेळके या प्रवेच्या माजी विद्यार्थीने दाखवलेल्या कर्तबगारीचा प्रवरा परीवाराला सार्थ अभिमान असल्याची भावना पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. प्रवरा अभियात्रिकी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी असलेली सिता अशोक शेळके सध्या लष्करी