News

लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कृषी-कवी संमेलनाचे उदघाटन प्रसंगी कवी डॉ. बाबुराव उपाध्ये, पोपटराव पटारे, श्रीमती संगीता फासाटे, कवी भास्कर दादा लगड, यशवंत पुलाटे, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयासाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे प्रा. प्रवीण गायकर आदी. सर्वच बाबतीत अनुकुलता असलेल्या भारत देशाकडे सर्वजगातील लोक आकर्षित होतात.
औषधाच्या होणार्या गैरवापर विरोधी आंतरराष्ट्रीय दिनानामित्त लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयामध्ये प्रवरा औषध निर्माण शास्र महाविद्यालयाच्या वतीने औषधांचे होणारे गैरवापर, त्यातून होणारे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली. या चर्चा सत्रासाठी विद्यालयातील सर्व विध्यार्थी- विध्यार्थिनी तसेच मुख्याधापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्तीत
आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर आवडतीचे क्षेत्र निवडा आणि त्याचा सातत्याने पाठलाग करा परंतु ते करत असताने आयुष्यातील आनंदही अनुभवावा,असे प्रतिपादन लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविदयालयाच्या २०१८ बॅचचे माजी विद्यार्थी भाग्येश जावळे यांनी नुकतीच महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी विदयार्थींशी संवाद साधताना आयुष्यात छंद ही जोपासण्याचा सल्ला दिला. लोकनेते
लांबी,रुंदी आणि खोली शिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही, आपल्या जीवनाचे हि तसेच आहे. असे सांगताना तरुण पिढीने दीर्घ जीवणासाठी प्राप्त केलेल्या ज्ञान आणि अर्थार्जतुन दुसऱ्याला मदत होईल या भावनेने काम केले तरच शिक्षण घेतल्याचे सार्थक होईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुजाता थेटे यांनी केले. लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे
राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले आणि आधुनिक समाज उभा करणेसाठी राजर्षी शाहू महाराजांनी सरळ कायदे बनवुन प्रत्यक्ष अंमलबजावणी केली व जगापुढे नवीन आदर्श उभा केला. तसेच राजर्षी शाहू महाराज हे लोकशाहीचे राजे होते त्यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांनी आभ्यासावे आणि अंगिकरावे असे आवाहन रासयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी
ह.भ.प भानुदासमहाराज बेलापूरकर यांनी १८३६ साली सुरु केलेल्या श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर ते पंढरपूर या संत निवृत्ती महाराज यांच्या पालखी पायी दिंडीचे आगमन प्रवरा परिसरात झाल्यानंतर लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग घेऊन ग्रामसफाई बरोबरच वारकऱ्यांचे प्रबोधन,आरोग्य जनजागृती आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्याचे काम
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी व कृषी सलग्नीत महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला व या दिनानिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले. यावेळी कृषी व कृषी सलग्नीत महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी योगा व प्राणायमाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच नियमित योगासने करण्याचे आहवान केले. तसेच महाविद्यालयाचे
खगोलीय माहिती, वैज्ञानिक प्रयोग आणि संकल्पनांची विविध माध्यमांद्वारे सर्वंकष पद्धतीने ओळख ही शालेय जीवनातच व्हावी यासाठी,प्रवरानगर येथील ‘डॉ. ए.पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड इनोव्हेशन सेन्टर’ मध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन ब्रिलीयंट बर्ड स्कुलच्या संचालीका सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी केले. प्रवरानगर येथे लोकनेते डॉ.बाळासाहेब
पद्मभुषण खा. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य, ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली. ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सलग सात दिवस विविध सामाजिक उपक्रम
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतीम वर्षातील विद्यार्थी प्रतिक चौधरी याची इस्त्राईल येथे किबुत्स स्वयंसेवक कार्यक्रमासाठी तेल अविव, इस्त्राईल येथे निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.महेश चंद्रे यांनी दिली. १९६७ साली सहा दिवसांच्या युद्धानंतर, संपूर्ण जगभरातील स्वयंसेवकांचा
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विदयार्थ्यांना कॅम्पस इंटरव्हिव द्वारे मोठ्या प्रमाणावर नोकर्या उपलब्ध झाल्या असल्याची माहिती प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली. प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग शुभम शिंदे, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलेकम्युनिकेशन विभागाच्या मयुर कुटे, हिमांशु भदाणे यांचे तिरूमला ऑटोमेशन पूणे व केमिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रविण
योगा म्हणजे मनुष्याच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मीक विकासाची गुरुकिल्ली असुन, सर्वानीच नियमित योगसाधना करून या प्राचीन शास्त्राचे अगणित फायदे धोडले पाहिजेत असे सांगताना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगशास्त्राने अविभाज्य स्थान मिळवल्यावरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल असे प्रतिपादन योगशास्राच्या शिक्षिका ज्योती रावत यांनी केले. लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा