News

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालय उसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी शेतकरी वर्गात जनजागृती होण्यासाठी कोल्हार खुर्द ता. राहुरी येथे शेतकरी मेळाव्याने करण्यात आले असल्याची माहिती कृषी महाविद्यालयचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली. . यावेळी श्रीरामपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री.
लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या,लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र पदविका महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ , मुंबई यांचे कडून नुकतीच उत्क्रुष्ट श्रेणी प्रदान करण्यात अली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी दिली.या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षासाठी शैक्षणिक कामकाज व विद्यार्थ्यांना
प्रवरा पब्लिक स्कुल मध्ये संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘हेल्थ अँड हायजिन’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. के. बी. लिंगे, संचालक कर्नल डॉ. के.जगन्नाथन, प्राचार्य सयाराम शेळके आदी. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. शिस्त आणि संस्काराची खरी रुजवणूक हि
“पर्यावरण सौंरक्षण, देश का रक्षण” या पथनाट्याद्वारे जनजागृती करताना लोणी येथील प्रवरा गर्ल्स इंग्लिशमिडीयम स्कूल अँन्ड जुनियर कॉलेज मधील विद्यार्थीनी,ग्रामपंचायत सदस्य अशोक आहेर,प्राचार्या सौ.संगिता देवकर, सौ. रेखा रत्नपारखी आदी. पर्यावरण संरक्षण हि काळाची गरज ओळखून लोणी येथील प्रवरा गर्ल्स इंग्लिशमिडीयम स्कूल अँन्ड जुनियर कॉलेज मधील इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थीनिनी
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महिला महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा निकाल ९२ टक्के लागला असून,कु. स्वप्नाली आभाळे (७७.५४टक्के),कु. निकिता सोनवणे(७६.३१ टक्के) आणिकु. गितांजली गलांडे (७५.६२ टक्के) गुण मिळवून एस.एन.डी टी विद्यापीठामध्ये अनुक्रमे पहिल्या तीन टॉपर आहेत. तर ,कु. प्राजक्ता महाजन(७४ टक्के) गुण
२१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर जग गतीने प्रगती करीत आहे. आता चार भिंतीतील शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये व्यापक असा व्यावसायिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी कृषी जैवतंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरे उपयुक्त ठरतील असा विस्वास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला. लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व जनसेवा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सेन्ट्रल इन्स्टिट्यूट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत एप्रिल २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या गृहविद्यान परीक्षेमध्ये लोणी येथील प्रवरा गृहविज्ञान व संगणकशास्र महिला महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला असल्याची माहिती प्राचार्य डो. शशिकांत कुचेकर यांनी दिली. या मध्ये गृहविज्ञानशास्राच्या दुसर्या वर्षातील कु. ऋतुजा भारत जगताप ८६. ४० गुण मिळवून प्रथम ,कु. प्रीती बापूसाहेब काळबांडे
इंडस्ट्रीना पाहिजे असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे प्रयत्न प्रवरा औद्योगिक प्रशिक्षण संस्थे(आय.टी.आय.) मध्ये होत असल्यानेच इंडस्ट्री आणि प्रशिक्षण संस्थांमधील अंतर कमी होऊन प्रवरा आय.टी.आय मधील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरया उपलब्ध होत असल्याबद्दल ब्रीलीयंट बर्ड स्कूलच्या संचालिका सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. लोकनेते डो. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत शैक्षणिक वर्ष२ ०१९-२० साठी तंत्रशिक्षण, उच्चशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषीशिक्षण, मत्स्यवदुग्ध, कला शिक्षण या विभागांतर्गत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्रराज्यातील विविध जिल्हयातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन / समुपदेशन आणि मुळकागदपत्राची पडताळणी करण्यासाठी शुक्रवार, दि. ०७जून, २०१९ पासून प्रवरा रुरल कॉलेज
माजी मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते डो. बाळासाहेबविखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमधून विविध शैक्षणिक,सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुभेच्छा देण्यात आल्या. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्य कार्यालयात वृक्षारोपणा बरोबरच अववाय दानावर शॉर्ट