Posted on August 5, 2024August 5, 2024 by pravaracmsप्रवरेच्या कृषी व संलग्नित महाविद्यालयांना आएसओ 9001:2015 मानांकन प्राप्त लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी आणि संलग्नित महाविद्यालयांना नुकतेच आयएसओ 9001:2015 मानांकन प्राप्त झाले आहे.