प्रवरा रूरल अभियांत्रिकी महाविद्यालय येथील सिव्हिल अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी २०२५ च्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये उत्तम यश

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा रूरल अभियांत्रिकी महाविद्यालय येथील सिव्हिल अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी २०२५ च्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये उत्तम यश संपादन केले असून १००% विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे