लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या लोणी येथील प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील मेघना संतोष ब्राम्हणे याची शासनाच्या आरोग्य विभागात औषध निर्माण अधिकारी म्हणून निवड झाली आहे.