January 20, 2020
राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालययांच्या सयुंक्त विद्यमाने शिक्षण-संस्कार-आरोग्य-कृषी-स्वावलंबन आधारित ग्रामविकास आदींसह विविध उपक्रमाद्वारे विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासावर भर असणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनातून गोगलगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न झाले असल्याची माहिती संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी