लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ,लोणी या संस्थेतील गृहविज्ञान आणि संगणकशास्त्र महिला महाविद्यालय, लोणी येथील संगणकशास्त्र या शाखेतील विद्यार्थिनी कु .निकिता बाळासाहेब जवरे हिची स्पायजेट लिमिटेड,हरियाना,दिल्ली या विमान क्षेत्रातील नामांकित कंपनीमध्ये दिल्ली येथे निवड झाली .
November 20, 2023
प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी शाळेचा मुलींचा हॉकी संघ राज्यपातळीवर करणार पुणे विभागाचे नेतृत्व
कोळपेवाडी ता.कोपरगाव येथे झालेल्या विभागीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिर चा १९ वर्ष वयोगटाचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये सेमीफाइनल स्पर्धा प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी विरुद्ध (अहमदनगर ग्रामीण) , पुणे ग्रामीण (बारामती) यांच्यात झाली. या सामन्यात प्रवरा कन्या विद्या
November 20, 2023
प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणीची विद्यार्थिनी कु.ज्ञानेश्वरी रिंधेची महाराष्ट्राच्या संघात निवड
पन्हाळा (कोल्हापूर) येथे झालेल्या राज्यस्तरीय १४ वर्षे वयोगटाच्या शालेय फुटबॉल स्पर्धेतून लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरची विद्यार्थ्यीनी कु. ज्ञानेश्वरी रिंधे हिची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड झाली आहे.
November 18, 2023
प्रवरा कन्या विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाद्यालयातील मुलींचे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत यश.
पुणे ( बालेवाडी) येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेमध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणीच्या मुली शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत कांस्यपदकांच्या मानकरी ठरल्या. राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत प्रवरा कन्या विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज लोणी येथील १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने ४x१०० मीटर फ्रीस्टाइल रिले स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळविले. सदर स्पर्धेमध्ये कु. सेजल
लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एन.बी.ए. मानांकीत “इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल” विभागाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या पाच विद्यार्थ्यांची इमर्सन एक्सपोर्ट इंजिनिअरिंग सेंटर., नाशिक व जॉन्सन कंट्रोल., पुणे’ या बहुराष्ट्रीय कंपण्यामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून ५.६० लाखांपर्यंत पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून
लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली याचे कारण म्हणजे महाविद्यालयाला नुकताच महाराष्ट्र शासनाच्या करियर कट्टा उपक्रमांतर्गत उत्कृष्ट केंद्र हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उच्च व
September 18, 2023
राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव तालुकास्तरीय स्पर्धेत लोणीच्या प्रवरा कन्या विद्या मंदीर विद्यार्थ्यींनींच्या संघाने पटकवला प्रथम क्रमांक
जिल्हास्तरासाठी झाली निवड…. राहाता तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग आणि तालुका विज्ञान गणित अध्यापक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने श्री यशवंतराव चव्हाण माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय राजुरी येथे राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था रवीनगर , नागपूर आणि जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार इयत्ता
September 18, 2023
आश्वी खुर्द येथील विद्यानिकेतन चे राज्यस्तरीय ड्रॉपरोबॉल स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविले यश
लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन आणि कनिष्ठ महाविद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांनी नायगाव जि. सातारा येथे संपन्न झालेल्या १४ व्या राज्यस्तरीय ड्रॉपरोबॉल स्पर्धेत विवीध बक्षिसे विद्यार्थ्यानी प्राप्त केली. या स्पर्धेत ज्युनियर गटात चि. पृथ्वीराज क्षिरसागर याने सिंगल इव्हेंट मधे प्रथम पारितोषिक व गोल्ड
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे जयंतीनिमित्त,प्रवरा कला अध्यापक संघ आयोजित भव्य ललित कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध व सुंदर बनली आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून पद्यश्रीच्या विचार आणि कार्याचीही ओळख करुन देण्यात आली. प्रवरा कन्या विद्यामंदिर प्राथमिक आणि माध्यमिक मिळून १७८० विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
August 17, 2023
प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणीचा फुटबॉल संघ राज्य पातळीवर…
सोलापूर येथे झालेल्या विभागीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर,लोणीच्या संघाने सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल १७ वर्षी वयोगटांत सेमी फायनल मध्ये सोलापूर ग्रामीण संघाचा ७-० ने पराभव केला तर अंतिम फेरीत पुणे पीसीएमसी संघाचा १-०ने पराभव करून विभागीय
August 10, 2023
प्रवरेच्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर ॲण्ड डेअरी सायन्सेसच्या चार विद्यार्थ्याची निवड…
लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर ॲण्ड डेअरी सायन्सेस लोणी, महाद्यालयातील डेअरी डिप्लोमाच्या ४ विद्यार्थ्यांची प्रिमियम सिरम्स ॲण्ड व्हॅक्सिन्स प्रा.लि.नारायणगाव,पुणे कंपनी या कंपनीमध्ये निवड झाली आहे. आज पशुसंवर्धन विभागामध्ये मोठी करीअर संधी उपलब्ध होत आहे.संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल, पशुसंवर्धन मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या
भारत सरकारच्या संस्कृत संवर्धन योजनेअंतर्गत केंद्रीय संस्कृत विश्व विद्यालयाकडून लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या ११ विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या भारती कुमकर यांनी दिली. संस्कृत भाषा आणि शिक्षणाच्या सर्वांगीण संवर्धन आणि विकासासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची नोडल