डोंबिवली ठाणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटनेतर्फे आयोजित राज्य एक्वाथोलोन  स्पर्धेमध्ये मास्टर गटामध्ये ( २०० मीटर स्विमिंग आणि दोन किलोमीटर धावणे ) प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांनी २०० मीटर स्विमिंग आणि दोन किलोमीटर धावणे हे अंतर २३ मिनिट सहा सेकंदात यशस्वीरित्या पूर्ण करून रोप्य पदक
महसूलच्या योजना लोकपर्यत पोहचविण्यासाठी विद्यार्थी देणार योगदान. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन महसूल विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले होते या सप्ताहाचे औचित्य साधून ‘उन्नतीसाठी युवक हाच दुवा’ या अंतर्गत लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वणिज्य, विज्ञान व संगणक महाविद्यालय, आश्वी खुर्द आणि
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत हिमांशू देवीदास नांगरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत सौ गायत्री बबन चितळकर आणि प्रदीप जगन्नाथ देठे यांची क्लार्क आणि टायपिस्ट या पदावर निवड झाली हे तीनही विद्यार्थी हे प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील आहेत. महसूल मंञी आणि संस्थेचे अध्यक्ष
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाने जर्मनी मधील नामांकित “व्याटक्राफ्ट इंडस्ट्रीज प्रा. लि आणि “नेक्स्ट टू सन एर्जी” या सौर उर्जा तंत्रज्ञान विकसित करणा-या कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आला.सदर करारानुसार जर्मनीतील या दोन मानांकित कंपन्या प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरती “व्हर्टीकल बायफेसिअल सोलर” तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तयार
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा टेकएक्सोपो २०२३ चे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून २२५ प्रकल्पांनी सहभाग घेतला अशी माहीती प्रवरा अभियांञिकीचे प्राचार्य डॉ.एस.एम.गुल्हाणे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी मायक्रोसॉफ्ट, मुंबईचे वरिष्ठ उद्योग कार्यकारी अधिकारी आणि इन्स्ट्रुमेंटेशन आणि नियंत्रण विभागाचे माजी विद्यार्थी महेंद्र हसबनीस हे
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी,माहिती तंत्रज्ञान & इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभियांत्रिकी इंजिनीरिंग विभागातर्फे “पीआरईसीकॉन २०२३“ या अंतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देश विदेशातील तज्ञांनी आपला सहभाग नोंदविला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. संजय
प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात उद्योग संस्था परिसवांद लोकनेते पद्माभूषण डाँ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात उद्योग संस्था परिसवांद नुकताच संपन्न झाला. या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी आणि औषधनिर्माण उद्योजकता यावियषी तज्ञांनी मार्गदर्शन केले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली. महाविदयालयाने विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी
लोणी येथील लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान वृद्धिंगत होण्याच्या दृष्टिकोनातून वाणिज्य महोत्सल आयोजन करण्यात आले. त्यात विविध स्वरूपाचे ४० स्टॉल विद्यार्थ्यांनी थाटले. या स्टॉलच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ५३ हजार रुपयांची कमाई केली. अवघ्या तीन तासांमध्ये
भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघाने घेतलेल्या “सक्षम : राष्ट्रीय निबंध, पेंटिंग व प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२२” मधील “हरित और स्वच्छ उर्जा अपनाएँ, आजादी का अमृत महोत्सव मनाएँ” या संकल्पनेवर आधारित पेंटिंग स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ. १० वीमध्ये शिकणाऱ्या
शिक्षणासोबतचं विद्यार्थ्याना विविध ज्ञान देण्यात प्रवरा शैक्षणिक संकुल हे आघाडीवर…….. सागर भाले शिक्षणासोबतचं विद्यार्थ्याना विविध ज्ञान देण्यात प्रवरा शैक्षणिक संकुल हे आघाडीवर आहे.ग्रामीण मुले ही सर्वच क्षेञात आघाडीवर असले तरी प्रवरेत वेळोवेळी होणारे व्यक्तीमहत्व प्रशिक्षणे आणि कौशल्य आधारीत प्रशिक्षणांमुळे प्रवरेचा विद्यार्थी हा हर्व गुणसंपन्न आहे असे प्रतिपादन रुबीकॉन स्किलचे संचालक
प्रवरेच्या १८४२ विद्यार्थ्याची बहुराष्ट्रीय कंपनी निवड गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि रोजगार उपलब्धी हाच प्रवरेचा ध्यास आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी आई-वडीलांच्या अपेक्षा पूर्ण करतांना आत्मविश्वासाने पुढे जावे असे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले. यावर्षी १८४२ विद्यार्थ्याची बहुराष्ट्रीय कंपनीत झालेली निवड हा प्रवरा परीवारासाठी अभिमानाची बाब असल्याचे
विखे महाविद्यालयात माता कॉलेजच्या दारी उपक्रम आई-वडील मुलांना घडवितात तर शिक्षणांतून आत्मविश्वास मिळत असतो.जीवनात मोठं व्हा पण आई-वडीलांनी केलेला त्याग,कष्ट मुलांनी विसरु नये. संस्कारांची शिदोरी जपा असे संदेश जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्याना दिला. लोकनेते पद्मभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ.