मुंबई येथे संकरॉक ते गेट वे ऑफ इंडिया अशी पाच किलोमीटर अंतराची सागरी जलतरण स्पर्धेत प्रवरा कन्या विदया मंदिरच्या जलतरणपटूंनी लक्षवेधक कामगिरी बजावताण दोन गोल्ड मेडल मिळविले असल्याची माहिती प्राचार्या सौ. भारती कुमकर यांनी दिली. जलतरण तलावात प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थिनींनी थेट समुद्रात झेप घेतल्याने त्यांचे प्रवरा परिसरातून कौतुक होत
आजच्या काळात भारतातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विविध समस्यांना तोंड देत असून त्याला या समस्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी व त्यातून मातीचे ऋण फेडण्याची किमया ही कृषी पदवीधारकांमध्ये असल्याचे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी
इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग क्षेत्रात प्रसिद्ध व नावलौकिक असलेल्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भरघोस पगाराच्या नोकऱ्या प्राप्त झाल्या असून, मागील सलग तीन वर्षांपासून या विभागातील १०० टक्के विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी
February 28, 2020
प्रवरा शैक्षणिक संकुलातील पंधरा महाविद्यालयांचा शनिवार दि २९ फेब्रुवारी २०२० रोजी एकत्रित पदवीग्रहण समारंभ
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित )प्रवरा ग्रामीण शिक्षण शिक्षण संस्था. प्रवरामनगर ,शिर्डी साई रूरल इन्स्टिटयूट,राहता,जनसेवा फाउंडेशनलोणी बुद्रुक आणि प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या संलग्नित एकून पंधरा महाविद्यालयांचा एकत्रित पदवीग्रहण समारंभ शनिवार दि २९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वा. आयोजित करण्यात
February 28, 2020
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्वप्नातील प्रवरानगर येथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स सेन्टर प्रकल्पाचे यश
विज्ञानाचे प्रयोग मुलांनी स्वत: करून पाहिले, तर ते त्यांना चांगल्या पद्धतीने समजून येतात. परंतु त्यासाठी मुलांना ते करून पाहण्याची संधी बालवयातच मिळायला हवी, या साठी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शिक्षणाच्या सर्व सुविधा परिपूर्ण पद्धतीने मुद्दाम खेड्यातच निर्माण करताना आणखी एक पाऊल पुढे टाकून खेड्यातील मुलांमधील कुतुहल आणि वैज्ञानिक
February 28, 2020
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील कु.दिप्ती शेळके आणि ओमप्रकाश रमाकांत शेटे या स्वयंसेवकांची ‘एक भारत,श्रेष्ठ भारत’ या राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड.
लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कु.दिप्ती भास्कर शेळके आणि ओमप्रकाश रमाकांत शेटे यांची कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी ‘एक भारत,श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबीरासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी दिली.
तामिळनाडू (कोईम्बतूर) येथे पार पडलेल्या देशपातळीवरील ‘गो कार्ट्स झिझाईन चॅलेंज’ स्पर्धेत प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयातीच्या मेकॅनिकल विभागातील मिळाला असल्याचे सांगताना देशभरातुन सहभागी झालेल्या सुमारे १५० टीम बरोबर स्पर्धाकरताना मिळालेला प्रथम क्रमांक हा प्रवरेला मिळालेला मोठा बहुमान असल्याचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी सांगितले. नुकत्याच १० ते १४ सप्टेंबर २०२० या
February 23, 2020
प्रवरेच्या विद्यार्थिनीची समर फेलोशिपसाठी मैसूर येथे निवड.
लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी कु. भावना बापू शिंदे हिची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या उन्हाळी संशोधन फेलोशिप -२०२० योजनेअंतर्गत मैसूर येथील सेंट्रल फूड टेकनोलॉजिकल इन्स्टिट्यूट मैसूर, बँगलोर येथे दोन महिन्याच्या उन्हाळी संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली. या
साठच्या दशकातील स्वात्रंत्र्याच्या उंबरठ्यावर पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले सामाजिक काम प्रवरा परिसरातील बेचाळीस गावाच्या शेतकरी,शेतमजूर आणि समाजजीवनासाठी क्रांतिकारक ठरले. म्हणूनच, आज या परिसरातील सुमारे ७० तरुण अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात काम करीत असल्याचे सांगताना. आज देशपातळीवर सेंद्रिय शेती उत्पादनाला महत्व दिले जात असल्याने शेती करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना
February 20, 2020
शेतकरी,बचतगटातील महिला आणि विद्यार्थ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून पेटंट कायदया विषयी मार्गदर्शन मिळेल – सौ. शालिनीताई विखे
कल्पकतेला महत्व देणारा पेटंट जगभर कायद्यांच्या स्वरूपात अस्तित्वात असून ग्रामीण भागातील शेतकरी,बचतगटातील महिला आणि विद्यार्थ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून पेटंट कायदया विषयी विश्वासार्ह मार्गदर्शन मिळेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला. लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानीत ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, सात्रळ
February 20, 2020
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ए.आय.सी.टी.ई.न्यू दिल्ली यांच्या सहकार्याने एस.टी. व एस. सी. विद्यार्थांसाठी स्कील डेव्हलपमेंट प्रशिक्षण.
भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाच्या ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनद्वारा सुरु असलेल्या एस.टी. व एस. सी. स्कील डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गत चालू शैक्षणिक सत्रासाठी विविध कौशल्य व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणाचा चांगला उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी मिळविण्या करिता होणार असल्याचे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय
February 17, 2020
गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन
गुणवत्ता असून देखील केवळ योग्य सादरीकरण करता येत नसल्याने ग्रामीण भागातील मुलीना अपेक्षित ध्येयप्राप्त करण्यास अडचणी येतात असे सांगताना,विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास आणि अवगत कलागुणांचा विकास करणाऱ्या विविध सुविधा प्रवरे मध्ये ऊपलब्ध आहेत. या सुधींचा उपयोग करून मुलींनी चंद्राला गवसणी घालण्याचे लक्ष ठेवले तर, तारे तरी नक्कीच हाती लागतील असे प्रतिपादन