March 13, 2020
प्रत्येक घरात बीजमाता तयार व्हावी:- राहीबाई पोपरे
प्राप्त परिस्थिती मुळे शिक्षण घेता आले नाही, पण तुम्ही सर्व विद्यार्थी हे शिकलेले आहात, लिहता वाजता येत नसतानासुध्दा मी हे काम करू शकते तर, तुम्ही का नाही करू शकणार, तुमच्यातच एक राहीबाई तयार करा व आपल्या गावाचे, तालुक्याचे तसेच आपल्या परिवाराचे नाव लौकिक करा असे प्रतिपादन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे