आपण मोठं व्हा पण ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेला विसरु नका.आपल्या प्रगतीत शाळेचा वाटा मोठा आहे म्हणून एकञ या.. बोला बसा..आणि एकोपा कायम ठेवा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.       राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील माजी विद्यीर्थी तब्बल १९ व्या वर्षानी एकञ येत महात्मा
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालत नुकताच भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली. या वेळी महाविद्यालयातील विविध मान्यवरांनी भारतीय संविधाना विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि  कौशल्य विकास अभियान व सिमेसीस लर्निंग एलएलएलपी अंतर्गत कृषिक्षेत्रात व्यावसाईक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक युवतींना मोफत रोजगारक्षम वयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण मिळावे या अनुषंगाने लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये  सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञ या
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालायातील तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातील नामांकित अशा विविधकृषी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहितीकृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली. महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषद, पुणे यांच्या द्वारे कृषीतील पदव्युत्तर शिक्षणासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश
लोणी येथील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयातील  वर्षातील कु. भाग्यश्री कोल्हे या विदयार्थिनीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे झालेल्या नृत्य ,गायन, स्किट स्पर्ध्ये मध्ये नेत्रदीपक प्रगती केल्याने तिची आता  गोंडवाना विद्यापीठामध्ये होणाऱ्या इंद्रधनुष्य या युवक महोत्सव  स्पर्ध्येसाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली. गडचिरोली येथील  गोंडवाना विद्यापीठामध्ये
लोणी येथील कृषी महाविद्यालायातुन २०१६-१७ मध्ये कृषी  पदवीचे शिक्षण घेतलेल्या  योगेश फडतरे या माजी विद्यार्थ्यांची  महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या  महाराष्ट्र कृषी सेवा स्पर्धा परीक्षा – २०१८ या परीक्षेत कृषी मंडळ अधिकारी (राजपत्रीत गट २) या पदावरती निवड झाल्याची माहिती महाविद्यालाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली आहे. योगेश 
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमधून प्रतिमापूजनासह विविध उपक्रम साजरे करण्यात आले. या वेळी इंदिरा गांधी यांच्या कार्याचे स्मरण करून  त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी
दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या इंटर्नशाला  या संस्थेच्या वतीने  लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील ११  विद्यार्थ्यांची इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १५ या कार्यक्रमासाठी निवड झाली असून मागील वर्षी या कार्यक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी इंटर्नशीप टॉकच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. असल्याची माहिती प्राचार्य
रत्नागिरीतील चिखलगांव या लोकमान्य टिळक यांच्या  जन्मगावी राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर या दांपत्याने रुजविलेल्या लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (लोकसाधना) आणि टिम तरुणाईच्या  वतीने २५ डिसेंबर २०१९ ते ०३ जानेवारी २०२० या कालावधीमध्ये आयोजित केलेल्या ‘लोकनिर्माण युवा शिबिरा’ साठी लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली  असल्याची माहिती 
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालय व राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था, हैद्राबाद यांच्या सयुंक्त विद्यमाने लोणी येथे सुरु असलेल्या कृषी निविष्टा विक्रेत्यांकारीता कृषी पदविका (डेसी) या अभ्यासक्रमा अंतर्गत   नुकतीच मौजे डोंगरगण ता. नगर येथे प्रक्षेत्र भेट गावातील विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांना भेटी
भारताचे पाहिले पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या  जयंतीनिमित्त लोणी  येथील  कृषी जैतंत्रज्ञान महाविद्यालायाच्या, राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत महाविद्यालयात आणि चंद्रापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे  मध्ये  सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणि शालेय वस्तूचे वाटप करून बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती  प्राचार्य  ऋषिकेश औताडे  यांनी दिली. कृषी जैतंत्रज्ञान महाविद्यालायाच्या,
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येणारा बालदिवस मुलांविषयी वाटणार्‍या प्रेम व जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा उत्तम  मार्ग असून, देशाची भावी पिढी सुशिक्षित आणि मनाने व शरीराने आरोग्यसंपन्न होण्यासाठी बालदिनासारखे उपक्रम नेहमीच साजरे व्हावेत असी अपेक्षा ब्रिलियंन बर्ड स्कुलच्या संचालिका सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी व्यक्त केली.