लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स विषयातील कु. रसिका नितीन साळी या विद्यार्थिनीने जून २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र्र शासनाच्या सेट पसरिक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये भरघोस गुणांनी उत्तीर्ण झाली असून एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स वार्षिक   परीक्षेमध्येही मुलींमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान तीला  मिळाला आहे. कु. रसिका साळी ही
लोकनेते बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत भारताचे पहिले शिक्षणमंत्री डॉ.मौलाना अब्दुल आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले. असल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली. कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,
कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालय तसेच सिमॅसेस लर्निंग एलएलपी संस्थेच्या पुढाकारातून कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दुग्ध उत्पादक शेतकरी आणि उद्योजगता या अभ्यासक्रमाचे नुकतेच लोणी
बदलत्या काळानुसार ग्रंथ संग्रहालये हायटेक होणार होत असून  वाचकांना घरबसल्या  इंटरनेद्वारे कोणते पुस्तक उपलब्ध आहे ते समजू शकणार असल्याने ग्रंथपालांनी सोशीयल मेडीयाच्या काळात ग्रंथालयाचे महत्व वाढवावे असे प्रतिपादन सौ.भारती बॅनर्जी यांनी केले. लोकनेते पद्मभुषन डॉ.बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ.विखे पाटील महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयात “आजच्या
प्रवरा शिक्षण संस्थेतील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील अंतिम वर्षातील श्रेयस वरंदल, अभिजित मोरे, कृष्णा क्षीरसागर, प्रवीण डोईफोडे या चार विद्यार्थ्यांचे इंडियन इन्स्टिटयूट ऑफ प्लांटेशन मॅनॅजमेण्ट बंगलोर येथे पदुत्तर  शिक्षणासाठी निवड झाली. असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली. या इन्स्टिटयूट मध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाणारी सामाईक परीक्षा हे चारही विद्यार्थी
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पदमभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या  प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. अशोक साहेबराव कांबळे यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद कडून शिक्षणशास्त्र विषयात पी.एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्या सौ. विदया वाजे यांनी दिली. प्रा.  कांबळे यांनी “बुलढाणा जिल्यातील
केवळ अट्टल राजकारणीच नाही तर जीवनाच्या विविध पैलूवर चांगलाच प्रभाव असलेल्या महात्मा गांधी यांनी  अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला.असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक स्नेहल सहाणे यांनी केले. लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांच्या प्रमुख उपस्थितीत
अहमदनगर येथिल वाडिया पार्क येथे पार पडलेलेल्या जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्ध्येमध्ये लोणी येथील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कुल च्या दहा खेळाडूंनी सुवर्ण, सिल्व्हर आणि कास्य असे ३१ पदक प्राप्त केली असून पोलीस ब्राऊन मैदानावर झालेल्या  बॉक्सिंग स्पर्ध्ये मध्ये १५ सुवर्ण, ५ सिल्व्हर आणि ३ कास्य पदक मिळवून या
स्थापनेपासूनच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या लोणी येथील  प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला नुकतेच “आयएसओ” मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली. लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथिल प्रवरा महाविद्यालयातील उपलब्ध शैक्षणिक सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, गुणवत्ता, संशोधन, परिपूर्ण  ग्रंथालय, विध्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र
नुकत्याच कोळपेवाडी येथे पार पडलेल्या विभागीय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या १४ वर्षें वयोगटातील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात पुणे संघावर विजय मिळवून प्रथम क्रमांक मिळवून प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या मुलींच्या या संघाने फुटबॉल स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला असून या संघाची राज्यस्तरावर निवड झाली असल्याची माहिती संचालिका सौ.लीलावती सरोदे
भारताची चाळीस टक्के लोकसंख्या ही युवा असून या युवा शक्तीचा उपयोग भारत देशाच्या कल्याणासाठी व्हायचा असेल तर तो युवावर्ग सुदृढ असला पाहिजे म्हणूनच किशोरावस्थे मध्येच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळून आपले स्वास्थ्य जपावे असे प्रतिपादन ब्रिलियनबर्ड स्कुलच्या  संचालिका सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी केले. लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पदमभूषण उपाधीने सन्मानित)
प्रवरा पब्लिक स्कुलची माजी विद्यार्थिनी कु. शांभवी धिरेंद्र शुक्ल या विद्यार्थिनीच्या संशोधन कार्याची दखल घेऊन अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन संस्थेने कु.शांभवी हिला मशिन लर्निंग अँड ऑल हॅकाथॉन 2019 या कोर्से साठी निवड केली असल्याची माहिती प्राचार्य सयाराम शेळके यांनी दिली. विविध क्षेत्रासंह संशोधन क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या प्रवरा पब्लिक स्कुल