स्वतःच्या अज्ञानाची जाणीव होणे  हीच  ज्ञानाची पहिली पायरी आहे.  जो पर्यन्त आपल्याला काय ज्ञान मिळवायचे हे कळत नाही तोपर्यंत ज्ञानाची आदान प्रदान होणार नाही असे सांगताना  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील  बही:शाल शिक्षण मंडळ राबवित असलेले उपक्रम सर्वांच्याच उपयुक्ततेचे ठरतील असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत एप्रिल- मे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्रच्या अंतिम  परीक्षेत  लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून महाविद्यालयाने  उज्वल निकालाची परंपरा कायम राखत. यशाची कमान  उंचावत  नेली असल्याची माहिती  प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.           या वर्षी  द्वितीय वर्ष.
 लोणी येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयात झालेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मुंबई यांच्या अंतर्गत आय.सी .आय.सी .आय बँकेचे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले या मध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पाच  विद्यार्थ्यांची सिनियर ऑफिसर या पदावर नोकरी साठी निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.    
 प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा ११ वा  वर्धापनदिन  ६ जुलै २०१९ रोजी मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला. स्कूलचे माजी विद्यार्थी तांत्रिक अभियंता शशांक तांबे, चार्टड अकौंटंट अदित्य मानधने, उत्पादन अभियंता अमोल थोरात, आर्किटेक्ट प्रेरणा कटारिया हे प्रमुख पाहुणे लाभले. प्रमुख पाहुण्यांचा यथोचीत सन्मान प्राचार्यांच्या शुभहस्ते पार पडला तसेच दहावी व
लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त  विद्यमाने अहमदनगर जिल्ह्याचे बहिःशाल शिक्षण मंडळ, जेष्ठ नागरिक सहायता कक्ष , विद्यापीठाचे वक्ते ,ग्रंथअन्वेषक आणि केंद्रवाह यांचे संयुक्त कृती सत्राचे आयोजन बुधवार दि. १० ते गुरवार दि ११ जुलै २०१९ या कालावधीमध्ये करण्यात
Pravara Rural Engineering College, Loni received “EDUCATION LEADERSHIP AWARD”  The award is in recognition of leadership, development, marketing an institute and industry interface. The 10th ABP NEWS National Education Awards 2019 are well researched and chosen by an independent jury and a panel of professionals who believe in nurturing Talent and in recognizing the
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेंअंतर्गत नुकत्याच प्रवरा रूरल इंजिनीरिंग कॉलेज मध्ये संपन्न झालेल्या औरंगाबाद येथील हर्मन फिनोकेम लिमिटेड या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॅम्पस इंटरव्हिव्ह मध्ये  ४६ मुलांची नोकरीसाठी निवड केली असल्याची माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.        हर्मन फिनोकेम
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि गीता परिवार संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योग् सोपान’ व ‘प्रज्ञा संवर्धन कार्यशाळा संप्पन झाली असून यामध्ये  पहिल्या टप्प्यात संस्थेच्या बेचाळीस माध्यमिक शाळांमधील सुमारे २३ हजार विद्यार्थ्यांचा.  अभ्यासासाठी उत्साह वाढून, बुध्यांक आणि गुणांक वाढविण्याच्या उद्देशाने, दैनंदिन योग साधना करून घेण्यासाठी सुमारे
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे मध्ये स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथि निमित्त स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना संस्थेचे सदस्य शशिकांत उर्फ आबासाहेब घोलप, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर. एकनाथ सरोदे,विलास वाणी, श्री शेगावकर आदी.
विज्ञान जैवतंत्रज्ञान विकासासाठी अभ्यासात आलेले नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसाद करून नवीन नवीन गोष्टी आचरणात आणल्या पाहिजे असे प्रतिपादन नियोजन समितीचे संचालक श्री दत्ता पाटील शिरसाठ यांनी केले.      लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी व पद्मश्री विखे पाटील आर्ट, कॉमर्स आणि
हरितक्रांतीचे प्रणेते असी ओळख असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त प्रवरा कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कृषिदिन साजरा करण्यात आला असल्याची माहिती. प्राचार्य सौ. अरुणा थोरात यांनी दिली. लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील पर्यावरणशास्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक एस. एस गौरखेडे यांच्या प्रमुख उपस्थिती
लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कृषी-कवी संमेलनाचे उदघाटन प्रसंगी कवी डॉ. बाबुराव उपाध्ये, पोपटराव पटारे, श्रीमती संगीता फासाटे, कवी भास्कर दादा लगड, यशवंत पुलाटे, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयासाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे प्रा. प्रवीण गायकर आदी. सर्वच बाबतीत अनुकुलता असलेल्या भारत देशाकडे सर्वजगातील लोक आकर्षित होतात.