June 17, 2019
कृषी जैवतंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरे उपयुक्त ठरतील- ना.सौ. शालिनीताई विखे पाटील
२१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर जग गतीने प्रगती करीत आहे. आता चार भिंतीतील शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये व्यापक असा व्यावसायिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी कृषी जैवतंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरे उपयुक्त ठरतील असा विस्वास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला. लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व जनसेवा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सेन्ट्रल इन्स्टिट्यूट