लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. हा पुरस्कार बद्दल राज्याचे महसुल,पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंञी तसेच लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्कुलचे अभिनंदन केले आहे.
भारतीय संस्कृतीचा मुलभूत सिंध्दांतच हा त्यागाशी जोडला गेला आहे. ही संस्कृती सगळ्यांमध्ये एकता निर्माण करणारी आहे. येथील साहित्य आणि कलासुध्दा मानवाला एकत्रित ठेवून मजबुत करण्याचे काम करत असल्यामुळेच उद्याच्या काळात भारत देश बौध्दीक, अध्यात्मिक, वैज्ञानिक, आर्थिेक क्षेत्रात जगावर राज्य करेल असा अशावाद केरळचे राज्यपाल आरीफ महोमंद खान यांनी व्यक्त केला.
शिक्षणा सोबतच विवेकी विचार निर्भयता आणि व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचे मत ९५व्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संम्मेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. प्रवरा औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक समूह आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य
June 27, 2022
महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषि महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरु झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. कृषी शिक्षणाची आवड असणारे परंतु वंचित राहिलेले, दहावी, बारावी पास किंवा नापास विद्यार्थी तसेच
देशभरात २१ नव्या सैनिकी शाळा सुरू करण्यास संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यात राज्याच्या नगर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. विखे पाटील सैनिकी शाळा या एकमेव शाळेचा समावेश आहे. या नव्या सैनिकी शाळांमधील प्रवेशप्रक्रिया मे महिन्यापासून सुरू होणार असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०२२-२३) या शाळा सुरू होणार आहेत.केंद्रातर्फे देशभरात १०० नवीन सैनिकी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि स्टार्ट अप इंडीयाच्या माध्यमातून देशात संशोधनाला गती मिळत आहे. बदलती शिक्षण पद्धतीचा स्विकार प्रवरेत नेहमीचं होत असतो म्हणूनचं अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली बॅटरी चलीत दुचाकी आणि ऑनलाईन बँकीगद्वारे चालविण्यात येणारे सॅनिटरी नॅपकीन मशीन हे महत्वपूर्ण आहे. त्यांचे पेटंट मिळविण्यासाठी आता प्रयत्न करावे असे
March 30, 2022
१९१ विद्यार्थ्यांची इंडिगो व एजिल एअरलाईन्समध्ये निवड
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटीलप्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्हूमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेतील एकूण ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ४०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती महाविद्यालयामध्ये इंडिगो एअरलाईन्सचे रिजनल मॅनेजर विठ्ठल लबडे, एजिल एअरलाईन्समुंबईचे मॅनेजर आशिष अब्रहम, शिर्डी विमानतळ, असि. एच. आर. बेंगलोर
February 17, 2022
आ.विखेना फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कर प्रदान
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनाच्या जेष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. आ.राधाकृष्ण विखे पाटील लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण
February 10, 2022
प्रवरेतील खेळाडूची कामगिरी ही दिशादर्शक आहे
प्रवरेतील खेळाडूची कामगिरी ही दिशादर्शक आहे. प्रवरा शैक्षणिक संकुल हे शिक्षक क्षेत्राबरोबरचं क्रिडा क्षेत्रात देखिल आघाडीवर आहे असे प्रतिपादन लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. लोणी येथील पद्मश्री डॉ. विखे पाटील महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.स्वप्नाली भानुदास शिंदे यांची आसाम
February 10, 2022
लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयास सलग तिस-या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान
लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार पुणे येथे जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर यांच्या हस्ते संस्थेच्या विश्वस्त सौ.शालिनीताई विखे यांना प्रदान करण्यात आला. या महाविद्यालयाने सलग तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळविला आहे.
January 27, 2022
प्रवराच्या डी फार्मसीचा मेडमार्ट फार्म कंपनी सोबत सामंजस्य करार
लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म मोहु चिंचोली तालुका सिन्नर व मेडमार्ट फार्मा प्रायव्हेट लिमिटेड विरार ठाणे यांचे दरम्यान नुकताच सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय तांबे यांनी दिली. फार्मसी शिक्षणामध्ये औषध कंपन्या आणि महाविद्यालय यामध्ये
January 22, 2022
प्रवरा ग्रामीण औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालय व कायटेल टेकनॉलॉजि प्रा.ली. मध्ये सामंजस्य करार
लोकनेते पद्मभूषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि कायटेल टेकनॉलॉजि प्रा.ली. मध्ये सामंजस्य करार झाल्याची माहिती महाविद्यालचे प्रचार्य डाॅ.संजय भवर यांनी दिली. या सामंजस्य कराराचा फायदा ग्रामीण भागातील मुलांना व्हावा आणि त्यांना नवीन औषधे मार्केट मध्ये येण्यापूर्वी ती मनुष्य वापरासाठी कशी गुणकारी व