News

प्रवरा कृषी तंत्रनिकेतन लोणी महाविद्यालयात झालेल्या बायोस्टाड इंडिया लिमिटेड कंपनी चे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले यामध्ये कृषी तंत्रनिकेतन च्या पाच  विद्यार्थ्यांचे फिल्ड ऑफिसर या पदावर नोकरीसाठी निवड झाली तसेच च्यार  विद्यार्थ्यांची कुमार बायोसीड्स या कंपनीत निवड झाली असल्याची माहिती लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ट्रेनिंग अँड
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील क्रीडा शिक्षक  प्रा. बाबा वाणी यांची राहाता तालूका क्रिडा अध्यक्ष पदी  निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना क्रिडा मार्गदर्शक प्रा. खुरंगे ,प्रा.  सुनिल गागरे, सुनिल आहेर सर, भाऊसाहेब बेंद्रे सर,हनुमंत  गिरी आदी .
शिकत असतानाच अनुभव व पैसे कमवण्याची विद्यार्थ्यांना संधी- इंटरशालाचा उपक्रम  प्रोत्साहितया संस्थेअंतर्गत महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याच्या आधारावर योग्य ठिकाणी काम उपलब्ध करून देताना विशिष्ठ मोबदल्या बरोबरच अनुभव प्राप्त केलेल्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी “इंटर्नशीप टॉक” द्वारे जुनिअर विद्यार्थ्यांना  इंटर्नशालाची  इंटर्नशीप करण्याबाबत प्रोत्साहित केले.  
महिलांचे संरक्षण आणि स्वाभिमानासाठी  काम करीत असलेले राज्य महिला आयोग  आता प्रज्वला योजनेच्या माध्यमातून महिलाच्या  आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढे आले असून, बचत गटातील महिलांना नियोजनबद्ध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन, स्थानिक संसाधनांच्या  उपलब्धते  नुसार   जिल्हा निहाय उद्योग-व्यवसायांचे क्लस्टर्स निर्माण करून बचतगटांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ निर्माण केली जाईल असे सांगताना, महिलांच्या उत्थानामध्ये
मुलाखतीमध्ये  सहभागी होण्यासाठी  पदवीधरांनी  ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे – प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने   लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये  शुक्रवार दि. २ ऑगस्ट २०१९ रोजी भव्य  नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन, चाळीसपेक्षा जास्त नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. मुलाखतीमध्ये  सहभागी होण्यासाठी  कोणत्याही शाखेतील पदवीधरांनी 
 लोणी येथील कृषी महाविद्यालत नुकतीच गुरुपोर्णिमा साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या  वतीने महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असल्याची माहिती. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.निलेश दळे, यांनी दिली.  या कार्यक्रमास साठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे ( पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
अगदी गर्भ संस्कारापासूनच  शिक्षणाची सुरुवात करून,आपल्या अपत्य आदर्श सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व बनावे यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून अविरत कष्ट करणारी आई हि  खरी गुरु असून , जिवनात चांगल्या वाईट गोष्टी शिकविवणारेही आपले गुरूच असून ,आपल्याला जीवनात  जे काही प्राप्त झाले त्याची जाणीव करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा गुरु पौर्णिमा
स्पर्धा परीक्षांसाठी घोकंपट्टी करण्यापेक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे अभ्यासाचे तंत्र विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास त्यांना यश नक्कीच मिळेल. स्पर्धा परीक्षेसाठी वेळेचे नियोजन, ग्रुप स्टडी, अवांतर वाचन व व्यक्तिमत्व विकास ह्या बाबींचा विद्यार्थ्यांनी अंतर्भाव करायला हवा असा मूलमंत्र नाबार्डचे माजी चेअरमन व संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांनी दिला.           लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे
विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण,व्यक्तिमत्वविकास , भाषिक कौश्यल्य आणि संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी विविध बहुआयामी मंडळाची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगताना, या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या व्यासपीठद्वारे  विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या नवनवीन प्रयोगांना चालना मिळून  विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्स्वास निर्माण होईल असा विश्वास प्रवरा पब्लिक स्कुलचे संचालक कर्नल डॉ. के जगन्नाथन यांनी व्यक्त केला.         कर्नल
‘निसर्गाचे संतुलन अबाधित तर मानव अबाधित’  या न्यायाने  वैयक्तिक जीवन, घरची जबाबदारी, नोकरी या सर्व गोष्टी सांभाळून समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी मनात बाळगून लोणीतील तरुणानीं’झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देत गोगलगाव परिसरातील शनी डोंगरावर सुट्टीच्या दिवशी  १५१ वृक्षांची लागवड करून  सोशल मिडीयाच्या लोभात अडकलेल्या तरुणाईला निसर्ग संवर्धनाचा वेगळा संदेश
लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याच्या मोहिमे अंतर्गत तंबाखू मुक्तीची सामूहिक शपथ घेण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर यांनी दिली.     या कार्यक्रमात महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी व्यवसाय यावस्थापन महाविद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपला
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत एप्रिल-मे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेत “ लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेचे औषधनिर्माणशास्र महाविद्यालय (महिला), चिंचोली, ता. सिन्नर, जि. नाशिक या महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चारुशीला भंगाळे यांनी दिली. यावेळी व्दितीय