June 25, 2019
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी निवड
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विदयार्थ्यांना कॅम्पस इंटरव्हिव द्वारे मोठ्या प्रमाणावर नोकर्या उपलब्ध झाल्या असल्याची माहिती प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली. प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग शुभम शिंदे, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलेकम्युनिकेशन विभागाच्या मयुर कुटे, हिमांशु भदाणे यांचे तिरूमला ऑटोमेशन पूणे व केमिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रविण