माजी मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते डो. बाळासाहेबविखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमधून विविध शैक्षणिक,सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुभेच्छा देण्यात आल्या. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्य कार्यालयात वृक्षारोपणा बरोबरच अववाय दानावर शॉर्ट
महाराष्ट्र शासनाने जैवतंत्रज्ञान, कृषी, उद्यानविद्या, वनविद्या,मत्स्यशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान या अभ्यासक्रमाना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केल्या नुसार चालू शैक्षणिक वर्षासाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी येथे सेतू सुविधा केंद्र कार्यान्वित झाले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर यांनी दिली. कृषी पदवीच्या १४ हजार ६९७ जगाचे प्रवेश यंदा सर्वंकष
June 14, 2019
कॅम्पस इंटरव्हीव्यू चे आयोजन
लोकनेते डो. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये शनिवार दि. १५ जून २०१९ रोजी सकाळी ९;वा पुणे येथील नामांकित लॉगीपूल इन्फोटेक प्राव्हेट लि या कंपनीने संगणक विषयातील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्हीव्यू
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी तंत्रशिक्षण, उच्चशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी शिक्षण, मत्स्य व दुग्ध, कला शिक्षण या विभागांतर्गत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन-समुपदेशन आणि मुळ कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामिण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सेतू सुविधा केंद्र सुरु झाले
June 10, 2019
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १४’ या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड
Vikram Pasale Rutuja Bhalerav Prashant Batule लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी नवनवीन क्षेत्रात प्रशिक्षणाची ओळख करून दिली जाते त्याच दृष्टिकोनातून महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी चि.विक्रमसिंह पासले,कु.ऋतुजा भालेराव व द्वितीय वर्षातील विद्यार्थी चि.प्रशांत बटुळे यांची नुकतीच ‘इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १४’ या दोन महिन्यांच्या
May 31, 2019
आव्हान २०१९ शिबिरासाठी निवड
कु. उमा शिवाजीराव खरे लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयातील द्वितीय वर्ष गृहविद्यान शाखेची कु. उमा शिवाजीराव खरे या विद्यार्थिनीची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मध्ये “आव्हान २०१९ या राज्यस्थरीय आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरासाठी स्वयंसेवक म्हणून निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.शशिकांत कुचेकर यांनी दिली. “आव्हान २०१९ या राज्यस्थरीय आपत्कालीन
May 30, 2019
पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल
महाराष्ट्र राज्य माद्यामिक व उच्च माद्यामिक शिक्षण मंडळाने मार्च मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९३.३१ टक्के इतका लागला असून च्यार विद्यार्थांनी वेगवेगळ्या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविले असल्याची माहिती प्राचार्य डो. अण्णासाहेब तांबे यांनी दिली. विज्ञान शाखेमधील स्वप्नील चंद्रभान नळे याविद्यार्थ्याला
May 30, 2019
विद्यार्थ्यांना नोकरीची संधी
विखे पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे,प्राचार्य डॉ.विजय राठी, प्रा.धनंजय आहेर, प्रा.राजेंद्र निंबाळकर आदी… छाया- दत्ता विखे लोणी येथील पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निक मधून २०१८-१९ या वर्षभरामध्ये एकवीस कंपन्यांतून परिसर मुलाखतीद्वारे शेवटच्या वर्षातील शिक्षण पूर्ण होत असतानाच सुमारे ३०९
अनिकेत जगदाळे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मुंबई यांच्या अंतर्गत आय.सी .आय.सी .आय बँकेने लोणी येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयामध्ये घेतलेल्या कॅम्पस इंटरव्हिव्ह मध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी अनिकेत जगदाळे या विद्यार्थ्यांची सिनियर ऑफिसर म्हणून निवड केली
May 28, 2019
बारावी परीक्षेचा निकाल
Desarda Khushi Prakash 90.46% First Rank Pawar Yash Sanjay 90.31% Second Rank Korde Subham Sunil 88.77% Third Rank उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. ग्रामीण भागातिल शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानीत) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध १७ उच्चमाध्यमिक
मुंबई येथिल इंटिग्रेटेड इंटरप्राइजेस लि,या बहुराष्ट्रीय कंपनीने लोणी येथील पायरेन्स संस्थेच्या एम.बी.ए महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीद्वारे नोकरीसाठी निवड केली असल्याची माहिती पायरेन्स एम.बी.ए महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी.बी दास यांनी दिली. या मध्ये कु. मयुरी बोबडे,कु. साधना वाडीतके,योगेश कटारे,गणेश मसकर,आदित्य बुर्हाडे,आकाश कोतकर,कु.प्राजक्ता घोलप,आणि कु. प्रिती मगर या विद्यार्थ्यांना या नोकऱ्या