May 30, 2019
पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल
महाराष्ट्र राज्य माद्यामिक व उच्च माद्यामिक शिक्षण मंडळाने मार्च मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९३.३१ टक्के इतका लागला असून च्यार विद्यार्थांनी वेगवेगळ्या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविले असल्याची माहिती प्राचार्य डो. अण्णासाहेब तांबे यांनी दिली. विज्ञान शाखेमधील स्वप्नील चंद्रभान नळे याविद्यार्थ्याला