February 15, 2020
डॉ. राठी यांना आऊट स्टँडीग सिनियर फॅकल्टी हा पुरस्कार जाहीर
हैद्राबाद येथील नामांकित ईलेट्स टेक्नोमिडीया या संस्थेतर्फे या वर्षीचा आऊट स्टँडीग सिनियर फॅकल्टी हा पुरस्कार लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयातील डॉ. विजयकुमार राठी यांना जाहीर झाला आहे. हैद्राबाद येथे 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जागतिक शिक्षण परिषदेत डॉ. राठी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रवरा ग्रामीण अभियांत्रकी महाविद्यालयात