News

लोणी येथील  पद्मश्री विखे पाटील तंत्रनिकेतन मध्ये पार पडलेल्या  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परिक्षा मंडळातर्फे राज्यातील सर्व तंत्रनिकेतनमधील विदयार्थ्यांच्या इंटर झोनल राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर येथील डॉ. बापूजी साळूंखे टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संघाने विजेते पद पटकावीले असल्याची माहीती तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. दशरथ मगर यांनी दीली. इंटर इंजिनिअरींग स्टुडंट स्पोर्ट असोसिएशन, महाराष्ट्र
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातीळ अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांनी कार्यानुभवातून विविध दुग्धजण्यपदार्थांची निर्मिती करून त्याची विक्री केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे  यांनी दिली. कृषी पदवीच्या अभ्यासक्रमानुसार अंतिम सत्रात विद्यार्थ्याला प्रत्यक्ष व्यावसायिक ज्ञान मिळावे यासाठी त्यांना महाविद्यालयात विविध विभागात कार्यानुभव
उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता. खेड्यातील मुलां-मुलींमध्ये प्रवेश परीक्षेबाबत असलेला न्युनगंड घालवून त्यांच्या करियरच्या स्वप्नपुर्तीसाठी आयआयटी सारख्या ठिकाणी प्रवेश मिळविता यावा यासाठी  या  मुलां-मुलींना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी  लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आता  स्पर्धा परिक्षा साठी  मार्गदर्शनाचे उत्कृष्ठ काम करणाऱ्या मुंबई येथील अवंती या
आवडीनुसार महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना पालकांकडून हळूहळू स्वातंत्र्य मिळत असले तरी,स्वावलंबी आयुष्य जगताना मुलांना आत्मविश्वास मिळण्यासाठी  धावपळ आणि धकाधकीच्या जीवनातील पालकांनी आपल्या मुलांशी लक्ष आणि सुसंवाद  ठेवावा असे प्रतिपादन कृषिभूषण बन्सी पाटील तांबे यांनी केले. लोणी येथील प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आणि लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने
प्रवरा कृषी व कृषी सल्ग्नित महाविद्यालायान्द्वारे ग्रीनलाईफ अग्रो इंडस्ट्री प्रा. लि. नेवासा या नामांकित कंपनीशी औद्योगिक व शैक्षणिक सामंज्यस करार झाला असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली. या सामंज्यस कराराद्वारे संस्थेंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय ,कृषी जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व व्यवस्थापन या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा, शेतकरी
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालत नुकताच देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंती निमीत्त कृषी शिक्षण दिवस साजरा करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर यांनी दिली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यातर्फे नाशिक येथील संदीप तंत्रनिकेतन येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत लोणी येथील विखे पाटील तंत्रनिकेतनचे  विदयार्थी  चमकले असून चांगली कामगीरी करत तृतिय क्रमांकाचे पारितोषिक पटकावीले असल्याची माहीती प्राचार्य प्रा.दशरथ मगर यांनी दिली. विखे पाटील तंत्रनिकेतनचे मेकॅनिकल विभागाचे महेश वणे, निलेश खर्डे हे विद्यार्थ्यी या प्रश्नमंजुषा
लोणी येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली. या कार्यशाळेत पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील
आजच्या संघर्षमय जीवनात, यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, भौतिक गोष्टींची प्रलोभने यामुळे  धकाधकीच्या  आणि असुरक्षित दैनंदिन जीवनात  निर्माण होणाऱ्या चिंता आणि संकटांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो असे प्रतिपादन शालिनीताई विखे पाटील यांनी केले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग
कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना केवळ राष्ट्रभक्तीच्या प्रेमातून भारतीय सेना दलामध्ये रुजू व्हायचेच.या इकच इर्शेतून  लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयात शिक्षण घेताना एन. सी.सी च्या माध्यमातून अनेक उपक्रमात सहभाग घेताना  मध्यप्रदेशातील सिग्नल कोर येथे खडतर आर्मी प्रशिक्षण पूर्णकेल्यानंतर सेनेमध्ये दाखल झालेल्या चेतनकुमार दत्तात्रय भारती या तरुणाला नुकताच १५ जानेवारी २०२०
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन  महाविद्यालययांच्या सयुंक्त विद्यमाने शिक्षण-संस्कार-आरोग्य-कृषी-स्वावलंबन आधारित ग्रामविकास आदींसह विविध उपक्रमाद्वारे  विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासावर भर असणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनातून गोगलगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न झाले असल्याची माहिती संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी
लोणी येथील  कृषी जैतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सादतपूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये विविध कार्यक्रमाबरोबरच शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा प्रचार आणि प्रसार करून नावनोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची कागदपत्रे अद्ययावत करण्यात आली असल्याची माहिती रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी दिली. सदर शिबिराचे उदघाटन महात्मा फुले