December 15, 2019
लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात दि. १३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या क्रिकेट या स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असणाऱ्या १० जिल्यातील ३० संघानी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचे उदघाटन १३ डिसेंबर २०१९ रोजी