September 16, 2019
प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना एपीजी लर्निंग पुणे यांच्या तर्फे सहा दिवसीय एप्टीट्यूड व सॉफ्ट स्किल चे प्रशिक्षण
कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ, लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि सिमॅसेस लर्निंग एलएलपी पुणे, या संस्थेच्या पुढाकारातून झालेल्या सामंजस्य कराराद्वारे प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना एपीजी लर्निंग पुणे यांच्या तर्फे सहा दिवसीय एप्टीट्यूड व सॉफ्ट स्किल चे प्रशिक्षण देण्यात