August 3, 2019
नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून जीवनात आवडत्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा- सिनेअभिनेते सयाजी शिंदे
बालवयातील मुलांचा भविष्यातील कल ओळखून तो कल सर्वार्थाने विकसित करण्यासाठी प्रवरा पब्लिक स्कुल मध्ये उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सुविधा या नव्या पिढीचे जीवन घडविणाऱ्या अस्याच असल्याचे सांगताना. तणावमुक्त वातावरण असलेल्या या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून जीवनात आवडत्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा असा सल्ला प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रवरा