September 2, 2019
प्रवरा फार्मसी लोणी येथेराष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात
लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्र महाविद्याल्यामध्ये राष्ट्रीय क्रीडादीना निमित्त आयोजित केलेल्या विविध विविध क्रीडास्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला असल्यावही माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली. प्रारंभी मेजर ध्यानचंदयांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले, त्या नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याह स्ते “ फिटइंडियामुवमेंट “ या कार्यक्रमाचे