February 21, 2023
पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या ६० विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी… प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे
राज्याचे महसूल मंत्री ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील व शेतकऱ्याच्या मुलांना रोजगाराच्या जास्तीत- जास्त संधी कशा उपलब्ध होतील या भूमिकेतून सातत्याने त्यांचा आग्रह असतो. यासाठी लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था नेहमी अग्रेसर असते. याचाच एक भाग म्हणून नुकतेच मैकलियोड फार्मास्युटिकल्स प्रा.ली