January 22, 2022
कॉलेज ऑफ फार्मसीचे डाॅ.विजय तांबे यांना भारत सरकार कडून पेटंट
लोकनेते पद्मभुषणबाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म मोहु चिंचोली( ता. सिन्नर) या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय तांबे यांचेकडून भारत सरकार कडे डिझाईन पेटंट नोंदणी झाली होती यांस सरकारकडून पेटंट मिळाला आहे, याविषयी अधिक माहिती देताना डॉ. तांबे यांनी सांगितले की, वेगवेगळ्या संशोधन कार्यामधील नाविन्यपूर्ण