News

प्रवरानगर येथील प्रवरा पब्लिक स्कुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव जलौषात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य प्राचार्य सयराम  शेळके यांनी दिली. या क्रीडा महोत्सवा मध्ये मनाचा समाजाला जाणारा प्रथम क्रमांकाचा मान  नेताजी सदनाने मिळविला. प्रवरा पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी आणि माजी वरीष्ठ पोलीस अधिकारी श्री अरुण वाबळे यांच्या हस्ते या क्रीडा  महोत्सवामध्ये
महिलांकडे पॅनल इकॉनॉमी असल्यानेच आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून बचत गटांतील ९७ हजार महिलांना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी निर्माण केल्या होत्या. आता शिर्डी या आंतरराष्ट्रीय धार्मिकस्थळला भेट देणाऱ्या सुमारे तीन कोटी भाविकांच्या संख्येचा विचार करून  टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) च्या कस्तुरी विभागाने ग्रामीण भागातील बचत गटांना मार्गदर्शन करून राज्यातील
राज्य शहरी आणि ग्रामीन जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जनसेवा फाउंडेशन लोणी आणि पंचायत समिती राहता यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ११ ते १५ डिसेंबर दरम्यान लोणी येथे राहता तालुकास्तरीय सक्षम महिला महोत्सव २०१९ (स्वयंसिध्दा यात्रा) चे आयोजन करण्यात आले असून महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन – विक्रीव व खाद्य महोत्सवाचे
पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकच्या ऑटोमोबाईल विभागात सेवेत असलेले प्रा. गणपत अण्णासाहेब गागरे रा. कानडगाव ता. राहुरी ( वय २९ वर्षे) यांचे ह्रदयविकारामुळे नुकतेच रोजी निधन झाले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या ऑनलाईन परिक्षेकरीता निरिक्षक म्हणून प्रा. गागरे हे अकोले येथील तंत्रनिकेतनात गेले होते. दुपारी जेवण झाल्यावर अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांना
प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये  क्राँस्- कंन्ट्री  स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या असल्याची माहिती प्राचार्य सयाराम शेळके  यांनी दिली. वेगवेगळया हाऊसधील ३७६  विदयार्थ्यांनी  या स्पर्धेत  भाग घेतला. वेगवेगळया  तीन वयोगटात मुलांच्या व दोन वयोगटात मुलींच्या यास्पर्धा झाल्या.  एकूण ४८ विदयार्थ्यीनीनी सहभाग घेतला.धावण्याच्या स्पर्ध्ये मध्ये मुलांमध्ये रोहीत सोरे, प्रविण भोये, तेजस कापडनीस व मुलींमध्ये
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालत नुकताच कृषी शिक्षण दिवस साजरा करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महाविद्यालयातील प्रा. रमेश जाधव यांनी देशातील
युवकांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषी शिक्षणात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन आणि मिडीया एक्झिबिटर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय कृषीथॉन कृषी प्रदर्शनात लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील सौरभ केदार या विद्यार्थ्यांला ‘कृषीथॉन कृषी गुणवंत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे
युवकांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषी शिक्षणात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन आणि मिडीया एक्झिबिटर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय कृषीथॉन कृषी प्रदर्शनात लोणी येथील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयातील कु. पियुषा सिनारे या विद्यार्थिनीला ‘कृषीथॉन कृषी गुणवंत पुरस्कार’  प्रदान करण्यात आला असल्याची माहिती
बाभळेश्वर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये  अहमदनगर ड्रॉप रो बॉल निवड चाचणी स्पर्ध्येच्या उदघाटन प्रसंगी . राहता तालुका गट शिक्षणाधिकारी श्री काळे, विस्तार अधिकारी श्री. ज्ञानेश्वर वाघचौरे , अहमदनगर क्रीडा महासंघाचे अध्यक्ष सुनील गागरे,सचिव भाऊसाहेब बेंद्रे, मुख्याद्यापक दिपक डेंगळे ,क्रिडा शिक्षक सुनील आहेर,शशिकांत म्हस्के,हनुमंत गिरी,ज्ञानेश्वर
महात्मा ज्योतिराव फुले हे १९ व्या शतकातील एक महान विचारवंत आणि एक क्रांतिकारी समाजसुधारक होते. – भारत घोगरे. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून तत्कालीन सामाजिक परिस्थिती मध्ये सुधारणा व्हावी यासाठी सर्वप्रथम ‘विद्येविना मती गेली’ या महाराष्ट्रात खळबळ ओळींद्वारे समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी
आपण मोठं व्हा पण ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेला विसरु नका.आपल्या प्रगतीत शाळेचा वाटा मोठा आहे म्हणून एकञ या.. बोला बसा..आणि एकोपा कायम ठेवा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.       राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील माजी विद्यीर्थी तब्बल १९ व्या वर्षानी एकञ येत महात्मा
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालत नुकताच भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती प्राचार्य रोहित उंबरकर यांनी दिली. या वेळी महाविद्यालयातील विविध मान्यवरांनी भारतीय संविधाना विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.