भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघाने घेतलेल्या “सक्षम : राष्ट्रीय निबंध, पेंटिंग व प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२२” मधील “हरित और स्वच्छ उर्जा अपनाएँ, आजादी का अमृत महोत्सव मनाएँ” या संकल्पनेवर आधारित पेंटिंग स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ. १० वीमध्ये शिकणाऱ्या
News
शिक्षणासोबतचं विद्यार्थ्याना विविध ज्ञान देण्यात प्रवरा शैक्षणिक संकुल हे आघाडीवर…….. सागर भाले शिक्षणासोबतचं विद्यार्थ्याना विविध ज्ञान देण्यात प्रवरा शैक्षणिक संकुल हे आघाडीवर आहे.ग्रामीण मुले ही सर्वच क्षेञात आघाडीवर असले तरी प्रवरेत वेळोवेळी होणारे व्यक्तीमहत्व प्रशिक्षणे आणि कौशल्य आधारीत प्रशिक्षणांमुळे प्रवरेचा विद्यार्थी हा हर्व गुणसंपन्न आहे असे प्रतिपादन रुबीकॉन स्किलचे संचालक
प्रवरेच्या १८४२ विद्यार्थ्याची बहुराष्ट्रीय कंपनी निवड गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि रोजगार उपलब्धी हाच प्रवरेचा ध्यास आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी आई-वडीलांच्या अपेक्षा पूर्ण करतांना आत्मविश्वासाने पुढे जावे असे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले. यावर्षी १८४२ विद्यार्थ्याची बहुराष्ट्रीय कंपनीत झालेली निवड हा प्रवरा परीवारासाठी अभिमानाची बाब असल्याचे
March 23, 2023
जीवनात मोठं व्हा पण आई-वडीलांचा त्याग आणि कष्ट मुलांनी विसरु नये सौ. शालीनीताई विखे पाटील
विखे महाविद्यालयात माता कॉलेजच्या दारी उपक्रम आई-वडील मुलांना घडवितात तर शिक्षणांतून आत्मविश्वास मिळत असतो.जीवनात मोठं व्हा पण आई-वडीलांनी केलेला त्याग,कष्ट मुलांनी विसरु नये. संस्कारांची शिदोरी जपा असे संदेश जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्याना दिला. लोकनेते पद्मभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ.
February 21, 2023
पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या ६० विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी… प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे
राज्याचे महसूल मंत्री ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील व शेतकऱ्याच्या मुलांना रोजगाराच्या जास्तीत- जास्त संधी कशा उपलब्ध होतील या भूमिकेतून सातत्याने त्यांचा आग्रह असतो. यासाठी लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था नेहमी अग्रेसर असते. याचाच एक भाग म्हणून नुकतेच मैकलियोड फार्मास्युटिकल्स प्रा.ली
पालकांनी मुलांच्या कलेला संधी देण्याचे काम करावे. आपली स्वप्ने त्यांच्यावर न आदला त्यांना करिअरसाठी प्रोत्साहन द्या कलेतून ही चांगले करीअर घडू शकले. प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या सुप्त संधीना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते असे प्रतिपादन जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळसाहेब विखे पाटील प्रवरा
February 16, 2023
शिक्षणांबरोबरचं अंगभूत गुणांमधून जीवनालाही विद्यार्थ्यानी आकार द्यावा…सौ.शालिनीताई विखे पाटील
पालकांनी मुलांच्या कलेला संधी देण्याचे काम करावे. आपली स्वप्ने त्यांच्यावर न आदला त्यांना करिअरसाठी प्रोत्साहन द्या कलेतून ही चांगले करीअर घडू शकले. प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या सुप्त संधीना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते असे प्रतिपादन जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळसाहेब विखे पाटील प्रवरा
January 28, 2023
‘परिक्षा पे चर्चा’ या उपक्रमात तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घेवून विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घडविले…
‘परिक्षा पे चर्चा’ या उपक्रमात तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घेवून विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घडविले. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना यशाचा दिलेला कानमंत्र सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरला. महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा कन्या विद्या मंदिर मध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह पदाधिका-यांनी यांच्या समवेत या उपक्रमात सहभाग घेतला.
January 25, 2023
प्रवरेच्या कृषी सलग्ननित महाविद्यालयाच्या २८ विद्यार्थ्यांची एच डी एफ सी बँकेत नोकरीसाठी निवड…
लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी संलग्ननित महाविद्यालयातील २८ विद्यार्थ्यांची एच डी एफ सी बँकेमध्ये आर्थिक सल्लागार या पदावरती निवड झाली असल्याची माहिती कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्लेसमेंट अधिकारी प्रा.भाऊसाहेब घोरपडे यांनी दिली. कॅम्पस मुलाखतीचे आयोजन लोणी येथील पदमश्री डॉ विखे पाटील महाविद्यालयात करण्यात आले
स्टार्टअप्स साठी केंद्र सरकार प्रमाणेच राज्य शासन देखिल उद्योगांच्या मागे उभे राहील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दुरदृष्टीने देशात उद्योगाचे मोठे जाळे निर्माण होण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी
गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयाची तृतिय वर्ष बीसीए विभागाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी वसंत मापारी हिची मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक संचलनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चमुमध्ये निवड झाली आहे ती १७ जानेवारीपासून सहभागी होणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ अनुश्री खैरे यांनी दिली. तिच्या या निवडीसाठी राष्ट्रीय
पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र संशोधन केंद्रांतर्गत प्रेरणा धनंजय जाधव यांनी डॉ. महेश खर्डे व डॉ. अनिल वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले “रुटा ग्रेव्होलेन्स एल पासून हर्बल औषधांची निर्मिती आणि विकास” या विषयावर पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करत असताना हर्बल औषधांची निर्मिती आणि त्यांचा विकास या अनुषंगाने नाविन्यपूर्ण संशोधन करून सावित्रीबाई फुले