February 10, 2022
प्रवरेतील खेळाडूची कामगिरी ही दिशादर्शक आहे
प्रवरेतील खेळाडूची कामगिरी ही दिशादर्शक आहे. प्रवरा शैक्षणिक संकुल हे शिक्षक क्षेत्राबरोबरचं क्रिडा क्षेत्रात देखिल आघाडीवर आहे असे प्रतिपादन लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. लोणी येथील पद्मश्री डॉ. विखे पाटील महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.स्वप्नाली भानुदास शिंदे यांची आसाम