News

 बालवयातील मुलांचा भविष्यातील कल ओळखून तो कल सर्वार्थाने विकसित करण्यासाठी प्रवरा पब्लिक स्कुल मध्ये उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सुविधा या नव्या पिढीचे जीवन घडविणाऱ्या अस्याच असल्याचे सांगताना. तणावमुक्त वातावरण असलेल्या  या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून जीवनात आवडत्या  क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा असा सल्ला प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रवरा
मानवाने विकासासाठी निसर्गाचा केलेला ऱ्हास आणि पर्यायाने  निसर्गाचा ढासळलेला समतोल रोखण्यासाठी तसेच मानव जातीच्या उज्वल भविष्यासाठी पृथ्वीला तिचे गेलेले वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी  वृक्षसांगोपान होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन  कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांनी केले. लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा
कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून लोणी येथील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी विद्यालयामध्ये कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्यगाथा आणि सुमारे दोन महिने चाललेल्या युद्धात कारगिलची शिखरे ताब्यात घेणाऱ्या भारतीय सैन्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे विविध कार्यक्रम आयोजित करून विजय दिन साजरा करण्यात आला असी माहिती प्राचार्य सुधीर मोरे यांनी दिली.  
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीअसल्याची माहिती प्राचार्य  ऋषिकेश औताडे यांनी दिली.               या कार्यक्रमात  तृतीय वर्षातील विद्यार्थी व
अभ्यासाबरोबरच प्रात्यक्षिकाचे कौशल्यज्ञान महत्वाचे आहे. कोणत्याही एका कौशल्यावर आपले पुढील करीयरची दिशा ठरते. जिद्द व मेहनत घेतल्यास यश हमखास मिळत असल्याचे मत अहमदनगर येथील वर्षा ग्रुप इंडस्ट्रीजचे संचालक निखील लुणे यांनी व्यक्त केले.        पदमश्री विखे पाटील पॉलिटेक्निक येथे प्रथम वर्षातील विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला.
लोणी येथील  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये  राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आलीअसल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर यांनी दिली.  राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल विखे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी प्रा. राहुल विखे यांनी लोकमान्य
 लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी  महाविद्यालयामध्ये जल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने यांनी दिली.       प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये   राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून काॅॅॅलेज कॅॅॅॅम्पस दिवस साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थीनी महाविद्यालयातील उत्तर परिसर ते
लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातविविध कार्यक्रमाचे आयोजन करून  गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.      महाविद्यालयातील पदवीच्या शेवटच्या वर्षातील  विद्यार्थ्यांनी या  कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली, नंतर  महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुष्प व भेटवस्तू देऊन एक आगळा
लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक व थोर क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची  माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.     या कार्यकर्माचे  महाविद्यालयातील विध्यार्थी व शिक्षकांनी  कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली, नंतर  महाविद्यालयातील सर्व विध्यार्थी, विद्यार्थीनी तसेच
लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये जल शक्ति अभियानानिमित्त विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी “कॉलेज कॅम्पस डे’ साजरा केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली.    महाविद्यालयातील  राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ,राष्ट्रीय छात्र सेनेचे केडेट्स आणि  विद्यार्थ्यांनी प्रथम गावामधून वृक्ष दिंडी आयोजित केली.
युवकांच्या  हाताला काम मिळावे या साठी  विशेष कौशल्याचे प्रशिक्षण- प्रा. धनंजय आहेर.  भविष्यातील रोजगार संधी ओळखून तरुणांमधील उद्यमशीलतेला पुरेपूर वाव देण्यासाठी प्रवरेतील विविध महाविद्यालयांमधील प्रत्येक  युवक-युवतींना  उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम  राबविण्यात येत असून, ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक  युवकांच्या  हाताला काम मिळावे या साठी 
प्रवरा कृषी तंत्रनिकेतन लोणी महाविद्यालयात झालेल्या बायोस्टाड इंडिया लिमिटेड कंपनी चे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले यामध्ये कृषी तंत्रनिकेतन च्या पाच  विद्यार्थ्यांचे फिल्ड ऑफिसर या पदावर नोकरीसाठी निवड झाली तसेच च्यार  विद्यार्थ्यांची कुमार बायोसीड्स या कंपनीत निवड झाली असल्याची माहिती लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ट्रेनिंग अँड